मुंबई (प्रतिनिधी)विलेपार्ले पश्चिम येथील कुपर रुग्णालयात मुंबईतील पहिली मेंदूतील दुर्मिळ डिजिटल सुबट्रक्शन ऍन्जोग्राफी शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या *डीन डॉ शैलेश मोहिते ,* *न्यूरोलॉजिस्ट डॉ प्रद्युम्न ओक ,आणि सहकारी* यांचं मनस्वी अभिनंदन. करण्यासाठी कोकण कट्टा सदस्य कुपर रुग्णालयात मोहिते सरांची सदिच्छा भेट घेतली. *मोहिते सर हे कोकण कट्टा विलेपार्ले संस्थेचे हितचिंतक आहेतच* त्यांनी नवीन उपक्रमाचा आढावा घेतला माणूसकीच्या भिक्षा फेरी साठी सहकार्य हीं केले तसेच महत्वाचे अजित दादांनी एका विनंती नुसार साई आधार अनाथालंय, संस्थेच्या 30 मुलांच्या विनामूल्य आरोग्य तपासणीसाठी त्यांचे विरार परिसरातील स्नेही डॉक्टर शैलेश बारोट यांच्याशी तात्काळ बोलणी करून व्यवस्था हीं करून दिली… कोकण कट्टा संस्थापक अजितदादा पितळे, सुजीत कदम, विवेक वैध्य, अनंत कारेकर, आणि दशरथ पांचाळ उपस्थित होते डॉक्टर मोहिते यांनी कोकण कट्टाच्या सेवार्थ कार्याचे कोतुक केले व तुमच्या उपक्रमात सदैव सोबत आहे असा विश्वास हीं दिला 🚩

error: Content is protected !!