कणकवली तालुक्यातील कासार्डे मध्ये 35 वर्षाचा अज्ञात तरुण मृतावस्थेत

ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील कोहिनूर देशी दारू दुकानाच्या बाजूला एक 30 ते 35 वर्षाचा अज्ञात तरुण मृतावस्थेत आढळल्याची घटना घडली आहे. या मृत व्यक्तीस कोण ओळखत असल्यास तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए.के.हाडळ मोबाईल क्रमांक 8108016437 यांना संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!