पांग्रड हायस्कूल उत्तुंग यशाची गुरूकिल्ली

यावर्षीही दहावीचा निकाल 100%

मुलींनी मारली बाजी

डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात बागडणार आणि नेहमीच चमकते तारे घडवणाऱ्या पांग्रड हायस्कूलचा निकाल या वर्षी देखील 100% टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश प्राप्त केले आहे. प्रथम क्रमांक समीक्षा मर्गज 93.80% द्वितीय क्रमांक मधुरा मेस्त्री 91.20% तृतीय क्रमांक सोनाली माणगावकर 90.40% पांग्रड हायस्कूल चे मुख्याध्यापक , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी दहावीच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

कुडाळ, प्रतिनिधी

error: Content is protected !!