शिवसेना उबाठा कुडाळ शहर महिला पदाधिकाऱ्यांची निवड

कुडाळ शहर संघटकपदी सौ श्रेया गवंडे उपशहरप्रमुख सौ रोहीणी पाटील आणि सौ दुर्वा गवाणकर निलेश जोशी । कुडाळ : उबाठा शिवसेना कुडाळ शहर महिला पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. कुडाळ शहर संघटकपदी नगरसेविका सौ. श्रेया गवंडे यांची तर उपशहरप्रमुखपदी सौ…

Read Moreशिवसेना उबाठा कुडाळ शहर महिला पदाधिकाऱ्यांची निवड

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधणार निलेश जोशी । सिंधुदुर्ग : व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवावा, अशी मागणी मच्छीमार सेल, भाजपा, सिंधुदुर्गचे जिल्हा संयोजक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री…

Read Moreव्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा

कार्यकर्त्यांनो, आपसात भांडणे नको – नारायण राणे

कुडाळ मध्ये भाजपची संघटनात्मक आढावा बैठक ‘अबकी बार चारसो पार’ चा निर्धार निलेश जोशी । कुडाळ :  भाजपचे  सिंधुदुर्गातील   कार्यकर्ते निष्ठावंत आहेत असे मी सगळ्यांना सांगतो.  तो विश्वास सार्थ ठरवा. आपसात भांडणे करू नका. नांदा सौख्यभरे ! असे आवाहन…

Read Moreकार्यकर्त्यांनो, आपसात भांडणे नको – नारायण राणे

भाजपने नाव जाहीर केल्यास “मी लढणार, व जिंकणार”!

नारायण राणेंचा मुंबईतील पत्रकार परिषदेत ठाम विश्वास मतदारसंघात इतर कुणीही लुडबुड करू नये रत्नागिरी व सिंधुदुर्गात दोन्ही ठिकाणी दहीकाला होणार संकासुर कोण असणार हे माहिती नाही सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपाचा आहे. भाजपाच हा मतदारसंघ लढणार. उमेदवार कोण असेल…

Read Moreभाजपने नाव जाहीर केल्यास “मी लढणार, व जिंकणार”!

आंदुर्ले येथे ४ एप्रिलपासून श्री गोपाळ कृष्ण मंदिर आणि श्री नामदेव महाराज वटवृक्ष निवास वर्धापनदिन सोहळा

विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : श्री गोपाळकृष्ण मंदिर, आंदुर्ले व प. पू. संत सद्गुरु श्री नामदेव महाराज वटवृक्ष निवास यांचा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दि ४ ते ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Read Moreआंदुर्ले येथे ४ एप्रिलपासून श्री गोपाळ कृष्ण मंदिर आणि श्री नामदेव महाराज वटवृक्ष निवास वर्धापनदिन सोहळा

नर्सिंग आणि फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांना जर्मनीत रोजगाराच्या सुवर्णसंधी

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये ३ एप्रिल रोजी मार्गदर्शन सेमिनार उपस्थित राहण्याचे उमेश गाळवणकर यांचे आवाहन निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र शासनाने जर्मनीसोबत केलेल्या कराराच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयातील नर्सिंग व फिजीयोथेरेपी कोर्स केलेल्या विद्यार्थ्याना जर्मनी येथील शासकीय व निमशासकीय…

Read Moreनर्सिंग आणि फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांना जर्मनीत रोजगाराच्या सुवर्णसंधी

‘वसुंधरा’ येथे पारंपरिक भरडधान्य महत्त्व आणि संवर्धन यावर व्याख्यान

प्रतिनिधी । कुडाळ : कळसूबाई मिलेट्स नाशिक यांच्या सौज्यन्याने निसर्ग संवाद उपक्रमातून वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे ‘पारंपरिक भरडधान्य महत्त्व व संवर्धन’ या विषयावर बुधवारी सायंकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कळसुबाई मिलेट्सच्या संस्थापक नाशिक येथील श्रीम. नीलिमा जोरावर…

Read More‘वसुंधरा’ येथे पारंपरिक भरडधान्य महत्त्व आणि संवर्धन यावर व्याख्यान

सिंधुकेअर हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ

अत्याधुनिक सुविधांसह रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज श्रीमती शर्मिला परुळेकर यांच्या हस्ते उदघाटन काळजी, उपचार, करुणा हे ब्रीद घेऊन वाटचाल सुरु निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्गातील ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या आणि अत्याधुनिक उपकरणासह रुग्णसेवेसाठी सज्ज असलेल्या डॉ मकरंद परुळेकर आणि डॉ…

Read Moreसिंधुकेअर हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ

‘चिमणी पाखरं’ चा नृत्य सन्मान सोहळा थाटात संपन्न

वर्षा वैद्य यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार प्रदान २८८ कलाकार आणि ३० गृपना पुरस्कार वितरित निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयातला नृत्य क्षेत्रातला पहिलाच पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात मोठ्यात थाटात संपन्न झाला. कुडाळच्या चिमणी…

Read More‘चिमणी पाखरं’ चा नृत्य सन्मान सोहळा थाटात संपन्न

अत्याधुनिक सिंधुकेअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज

सर्जिकल आयसीयूमध्ये गोव्याला ठरणार पर्याय आज कुडाळमध्ये होतोय भव्य शुभारंभ डॉ. मकरंद आणि डॉ. गौरी परुळेकर यांचे वैद्यकीय क्षेत्रात एक नवं दालन निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयात कुठेही अपघात झाला कि गंभीर रुग्णाला तातडीनं गोवा किंवा कोल्हापूरला हलवण्याचा…

Read Moreअत्याधुनिक सिंधुकेअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज

रिल्स मालवणीच्या ‘मालवणी अवॉर्ड्स’ सोहळ्याची रुपरेषा जाहीर

चंदू शिरसाट यांना यंदाचा कला सिंधू सन्मान पुरस्कार घोषित  ४ एप्रिलला कुडाळात विविध मालवणी पुरस्कार वितरण मालवणी रिल्सची स्पर्धा सुद्धा जाहीर निलेश जोशी । कुडाळ : मालवणी नटसम्राट कै. मच्छिन्द्र कांबळी यांचा ४ एप्रिल हा जन्मदिवस. मालवणी भाषा दिन म्हणून…

Read Moreरिल्स मालवणीच्या ‘मालवणी अवॉर्ड्स’ सोहळ्याची रुपरेषा जाहीर

पालक मेळाव्यातून मिळाली  बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना

कुडाळमध्ये नागरी प्रकल्पांतर्फ़े आयोजन ‘मिकी माउस’ ठरले सर्वात मोठे आकर्षण निलेश जोशी । कुडाळ : बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग नागरी प्रकल्पातर्फे ० ते ३ वयोगटातील मुलांसाठी व पालकांसाठी कुडाळ येथील तालुका स्कूलच्या प्रांगणात अलीकडेच पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

Read Moreपालक मेळाव्यातून मिळाली  बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना
error: Content is protected !!