दुसऱ्या टप्प्यातील मोफत सायकलचे वाटप १ मे रोजी वाटप

आमदार नितेश राणे यांचा उपक्रम

महाराष्ट्र दिनी १ मे २०२३ रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मतदारसंघातील शालेय १०० विद्यार्थीनींना सायकलचे वाटप आमदार नितेश राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे. यापूर्वी दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी पहिल्या टप्यातील गरजवंत विद्यार्थीनींना सायकलचे वाटप करण्यात आले होते. यापुढे अशाच पद्धतीने टप्प्याटप्याने मतदारसंघातील विद्यार्थीनींना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!