नाईटिये देवी कळसुली गवसेवाडी येथे सत्यनारायण महापूजे निमित्त विविध कार्यक्रम

कळसुली येथील नाईटिये देवी हे मंदिर छप्पर नसलेले स्वयंभू देवस्थान उघड्यावर आहे .हे देवस्थान कळसुली गावातील गवसेवाडी, पारधिये आवाट या ठिकाणी आहे.
कळसुली गावातील एक महत्त्वपूर्ण देवस्थानापैकी एक आहे . 29 एप्रिल 2023 रोजी सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केलेले आहे.
यानिमित्त पुढीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत
वेळ -सायंकाळी 3.30 वाजता
श्री सत्यनारायण महापूजा
सायंकाळी 5.30 वाजता आरती व तीर्थप्रसाद
सायंकाळी 6.00 ते 7.00 हरिपाठ
सायंकाळी7.00 ते 8.00 ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन
रात्रौ-8.00 ते 8.30 मान्यवरांचा सत्कार
रात्रौ 8.30 ते 9.00- सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा
रात्रौ -9.00 ते 12.00
20-20 डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा
संदीप लोके × संदीप पुजारे
पुरस्कृत -श्री सचिन पारधिये (सरपंच ,ग्रामपंचायत -कळसुली) . या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी