आचरा येथे ठाकरे सेनेला धक्का

युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांचा ठाकरे सेनेला रामराम

ठाकरे सेनेचे आचरा युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि ठाकरे सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांनी सोमवारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश राणे आणि विभागीय अध्यक्ष संतोष कोदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे जेरोन फर्नांडिस, जयप्रकाश परुळेकर, संतोष मिराशी,भाऊ हडकर, अभय भोसले, दत्ता वराडकर,मांगिरीष सांबारी, प्रफुल्ल घाडी,विजय कदम,गुरुप्रसाद कांबळी, चंदू कदम आदी उपस्थित होते. आचरा विभागात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यपद्धती मुळे अनेक जण शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचे आचरा शिवसेना विभाग प्रमुख संतोष कोदे यांनी यावेळी सांगितल

error: Content is protected !!