डॉ प्रमोद कोळंबकर यांना मातृशोक

आचरा–आचरा पिरावाडीतील येथील रहिवासी सौ . उज्वला विष्णू कोळंबकर यांचे गुरुवारी रात्रौ अल्पशा आजाराने मुंबई दिवा येथे दु:खद निधन झाले.. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, दोन मुलगे,सुना,नातवंडे, जावई असा परिवार आहे.आचरा येथील प्रथतियश डॉ प्रमोद कोळंबकर यांच्या त्या मातोश्री होत.