शिवसेनेच्या कणकवली तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची ०७ मार्च रोजी बैठक

सर्वांनी उपस्थित राहण्याचे माजी आमदार वैभव नाईक यांचे आवाहन

         शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक शनिवार दि. ०७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कणकवली विजयभवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना, महिला आघाडी आणि युवासेनेचे सर्व आजी-आजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

error: Content is protected !!