कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण महिला विकास कक्षआयोजित ‘पर्यावरण पूरक राखी स्पर्धा संपन्न

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण महिला विकास कक्षआयोजित ‘पर्यावरण पूरक राखी स्पर्धा’ दिनांक 8/8/2025 रोजी संपन्न झाला.
महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. रश्मी रमेश देसाई यांनी राखी सणाचे महत्व विद्यार्थांना समजावून सांगितले. प्रा. माधवी पांचाळ यांनी कुटुंबातील नाते संबंधाचे महत्व विद्यार्थांना पटवून दिले. प्राचार्य आत्माराम कांबळे यांनी राखी पौर्णिमेचा इतिहास विद्यार्थांना समजावून सांगितला.
यावेळी महाविद्यालयातील डॉ. वंदना शिंदे, प्रा. व्हकळी, प्रा. माने प्रा.सावंत,प्रा. इंदप प्रा.नलावडे,प्रा.शिंदे उपस्थिती होते.
या सर्धेत १)अमिषा अंनत पवार.TY BA
२) वैष्णवी दिनेश गुरव FY BA
३) मेघा रमेश तांबे TY BA
४) सिद्धी तुकाराम शेळके TY BCom
५) पुजा सुभाष वाघरे TY BCom
असे नंबर काढले.
अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.




