कणकवली शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा वाढदिवसानिमित्त होणार सत्कार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चा कणकवली शहरअध्यक्ष सागर राणे यांच्या मार्फत कडून गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार व कणकवली शहरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.

error: Content is protected !!