इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ची चमक

कणकवली/मयूर ठाकूर

इंडियन टॅलेंट सर्च मार्फत घेण्यात आलेल्या ड्रॉईंग ऑलंपियाड स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज वरवडे ची विधार्थिनी *आरोही कपिल दळवी* हिने राज्यात 78 वी रँक मिळवलीय. तर *ख़ुशी विशाल* *आमडोस्कर* हिने सायन्स ओलिं्पियाड मध्ये B+ ग्रेड मिळवलीय. *अमन ऋषिकेश यादव* याने मॅथ्स ओलिं्पियाड मध्ये D ग्रेड मिळवलीय. आणि आयडियलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, डॉ. विद्याधर तायशेटे ,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर सहसचिव प्रा . निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार श्री . डी.पी. तानावडे सर ,मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी अभिनंदन केले आहे

error: Content is protected !!