इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे आयोजित राम उत्सव आणि हनुमान जयंती निमित्त शुक्रवार दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी राम गीतावर आधारित भव्य खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेच आयोजन

कणकवली/मयूर ठाकूर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे आयोजित राम उत्सव आणि हनुमान जयंती निमित्त शुक्रवार दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी राम गीतावर आधारित भव्य खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे.प्रथम पारितोषिक : रोख रुपये ७०००/- व चषकद्वितीय पारितोषिक : रोख रुपये ५०००/- व चषकतृतीय पारितोषिक : रोख रुपये ३०००/- व चषक उत्तेजनार्थ : १) रोख रुपये २०००/- व चषक उत्तेजनार्थ : २) रोख रुपये १०००/- व चषक संपर्क :- बाबू : ९४२१५७४७००. तेजस्विता : ९४०४४५७८३५. रुपेश : ९४२००८०४०४.स्थळ : रामेश्वर मंदिर, आचरा. नियमावली :१) स्पर्धा रात्रौ ठीक १०.०० वाजता सुरू होईल. २) सदर गाणे हे राम गीतावर आधारित असावे. ३) सादरीकरणाचे क्रम हे चिठ्ठीद्वारे काढण्यात येतील. ४) स्पर्धेचे नियम बदलण्याचे सर्व अधिकार हे आयोजकांकडे असतील. ५) स्पर्धेचा अंतिम निर्णय हा परीक्षक व आयोजक यांच्याकडे असेल.६) स्पर्धकांना काही प्रश्न असतील तर स्पर्धा संपल्यावर परीक्षकांना भेटून त्याचे निरसन करून घ्यावे. ७) हनुमान जयंतीनिमित्त मंदिरामध्ये पहाटे वार्षिक धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे कृपया सर्व स्पर्धकांना नम्र विनंती आहे की, आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावे. ८) प्रथम येणाऱ्या १५ स्पर्धकांना संधी.