इद निमित्त मुस्लिम बांधवांना आचरा पोलिसांकडून शुभेच्छा

इद निमित्त आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सहा.पोलीस उप निरीक्षक मिनाक्षी देसाई,स्वाती आचरेकर, जाधव यांसह मुस्लिम बांधव ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, समिर मुजावर, फिरोज मुजावर, लियाकत मुजावर, रियान मुजावर, अब्दुल मुजावर, इम्रान काझी,सोहेल मुजावर, आसिब मुजावर, झहिर मुजावर हसन मुजावर, साजीद मुकादम यांसह बहुसंख्य मुस्लिम बांधव आदी उपस्थित होते

error: Content is protected !!