आचरा येथे ४फेब्रूवारीला भव्य क्रिकेट स्पर्धा

टेंबली मित्र मंडळ आचरा तर्फे बुधवार ४फेब्रूवारीपासून टेबली येथे भव्य क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे. ८फेब्रूवारी पर्यंत चालणा-या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १ लाख व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ५० हजार व आकर्षक चषक तसेच इतर आकर्षक बक्षिसे असून सर्व खेळाडूंना फाॅर्म भरणे आवश्यक आहे. संघ मालक प्रवेश फी २००००आहे. अधिक माहिती साठी मंदार केरकर ९४०३०६९२९१, राजा वायंगणकर ८४११०२९५६५, पायस ९३०७९१५१४१ यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!