पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे रुपेश नार्वेकर यांनी केले अभिनंदन

कणकवली पटवर्धन चौकात भेट घेत केला सत्कार

डोंबिवली चे नवनिर्वाचित आमदार व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कणकवली पटवर्धन चौक येथे त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कणकवली चे माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेताना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार प्रमोद जठार हे देखील उपस्थित होते. तसेच अमित मयेकर, प्रद्युम मुंज, विजय कोरगावकर, बच्चू प्रभूगावकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!