भाजप युवा मोर्चा कणकवली शहर कार्यकारणी जाहीर

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची उपस्थिती

ऋतिक नलावडे यांची चिटणीस पदी निवड

कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवामोर्चा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. युवामोर्चा शहराध्यक्ष सागर राणे यांच्या अध्यक्षतेखाली ह्या निवड करण्यात आल्या.
कणकवली शहर युवा मोर्चा कार्यकारणी स्वप्नील शशिकांत राणे – उपाध्यक्ष, ऋषिकेश रमेश परब – सरसिटणीस, ओंकार सुतार चिटणीस, सिध्देश प्रकाश वालावलकर – चिटणीस, ऋतिक नलावडे – चिटणीस, अवधूत मोहन तळगावकर चिटणीस, निलेश प्रकाश वाळके कार्यकारणी सदस्य, कुणाल राणे – कार्यकारणी सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख सुशांत सावंत, ओंकार राणे, योगेश जाधव, बुध अध्यक्ष 287- विनय दिलीप साटम , 288 – प्रज्ञेश जयेंद्र निग्रे, 289 संदेश दशरथ आडेकर , 290 – गौतम धर्मचंद्र हिदळेकर, 291- ओंकार वाळवे, 295 – समर्थ कोळंबकर, 296 महेश नंदकिशोर डिचोलकर, 297 चिराग वशिवडेकर आदी पदाधिका- यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे , माजी नगरसेवक अभय राणे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष (पप्पू ) पुजारे , जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर , तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी , युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे, नयन दळवी आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/कणकवली

error: Content is protected !!