जि प पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालचीवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

जि प पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालचीवाडी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ११/१०/२०२४ रोजी संपन्न झाला व तिवरे गावातील ग्रामस्थ शाळा कमिटी च्या सर्व पदाधिकारी गावचे सरपंच पोलिस पाटील या ठिकाणी उपस्थित होते शालेय विद्यार्थीनी बाल दशावतार नाट्य प्रयोग व रेकॉर्ड डान्स भजन गायक सुंदर प्रकारे सादरीकरण केले