एलआयसीच्या मालवण शाखेमध्ये काही आदर्श शिक्षकांचा सत्कार

1 सप्टेंबर ते ७ सप्टेंबर हा विमा सप्ताह म्हणून दरवर्षी संपूर्ण भारतभर साजरा केला जातो या निमित्ताने संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यानिमित्ताने एलआयसीच्या मालवण शाखेमध्ये काही आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सिंधुदुर्गातील काही आदर्श शिक्षक उपस्थित होते .सौ.मेघा गोगटे देशमुख ,श्री.निशिकांत पराडकर,सौ.अल्का विलास नारकर,सौ.ज्योती बुवा तोरसकर,सौ.स्नेहा चंद्रशेखर बर्वे
तसेच विमा प्रतिनिधी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच एलआयसी अधिकारी श्री. किरण पालव, श्री. हरी कांबळी,श्री मंगेश अधांगळे व श्री कमलाकांत परब आणि इतर कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता