कणकवली कॉलेज कणकवली येथे (7402A) बी.ए, बी.कॉम,एम.ए (अर्थशास्त्र),एम.ए (लोकप्रशासन),जनसंज्ञापन व वृत्तपत्रकारीता,रुग्ण-सहाय्यक,योगा-शिक्षक प्रवेश सुरु.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र अंतर्गत अभ्यासक्रम शिकवला जाणार

कणकवली/मयूर ठाकूर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी बी.ए, बी.कॉम,एम.ए (अर्थशास्त्र),एम.ए.(लोकप्रशासन),जनसंज्ञापन व वृत्तपत्रकारीता, रुग्ण-सहाय्यक, योगा-शिक्षक ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया दिनांक 20 जुलै2024 पासून सुरू झाली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी कणकवली कॉलेज कणकवली केंद्राशी संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी केंद्रसंयोजक प्रा. मनोज कांबळे ९४०४७४४१६१ व सहाय्यक वैभव
राणे ९४२०६९७९७३ यांच्याशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रा. युवराज महालिंगे यांनी केले आहे.

error: Content is protected !!