नागवेत घरावर झाड पडून 50 हजाराचे नुकसान

नुकसान भरपाई देण्याची करण्यात आलीय मागणी

काल गुरुवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे नागवे पटेल वाडी येथील सुनील सावंत यांच्या घरावर बाजूचे झाड पडून त्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत तलाठ्यांना पंचयादी करण्यास सांगण्यात आले असून पत्रे व घर मिळून 50 हजाराचे नुकसान झाले आहे. तालुक्यात आणि देखील काही भागात वादळी वाऱ्या सहीत पावसाचा फटका बसला.

error: Content is protected !!