कुंभारमाठ येथील निकम कुटुंबीयांची आमदार वैभवजी नाईक यांनी घेतली सांत्वन पर भेट

श्री.अवधुत निकम यांचे दुःखद निधन झाल्याने आज कुंभारमाठ येथे निकम कुटुंबीय यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वन पर भेट आमदार वैभवजी नाईक यांनी घेतली यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना उपविभागप्रमुख ग्रामपंचायत सदस्य राहुल परब,जय वस्त, पार्थ वस्त, चिंतामणी मयेकर, पदाधिकारी उपस्थित होते

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि बागवान कुटुंबियांना हे दुःख सहन करण्यास बळ मिळो,हीच प्रार्थना! ॐ शांती!

प्रतिनिधी, मालवण

error: Content is protected !!