कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांची नियुक्ती

कणकवली पोलीस निरीक्षकपदी समशेर तडवी यांनी पदभार स्वीकारला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण येथील शहापूर तालुक्यातुन त्यांची कणकवली येथे बदली झाली,त्यानुसार त्यांनी कणकवली पोलीस ठाण्याचा गुरुवारी पदभार स्वीकारला.त्यांनी पोलीस विभागात गेली १५ वर्षे सेवा बजावली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली आहे.
कणकवली प्रतिनिधी