राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद यांनी कणकवलीत घेतले घरोघरी गणपती दर्शन

राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व कणकवली चे माजी नगरसेवक अबीद नाईक यांनी शहरात घरोघरी गणपती दर्शन घेतले. कणकवली शहरातील विद्यानगर,बाजारपेठ, शिवाजी महाराज नगर, परब वाडी, जळकेवाड़ी, कांबळी गल्ली या भागात घरोघरी गणपतीचे दर्शन घेतले.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

error: Content is protected !!