विद्यामंदिर प्राथमिक विभाग कणकवली येथे गोष्टरंग बाल नाट्य कार्यशाळा उत्साहात संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर.
. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यासाठी गोष्टीतून नाट्य अभिनय नाट्य संवाद याचे अभिनव धडे नाट्य शास्राचे कलाकार निनाद उचले आणि सहकारी यांनी आपल्या अभिनयातून विद्यार्थांना दिले . दोन दिवस बाल नाट्य आणि बाल रंगभूमीचे कलाकार घडविण्यासाठी विद्यामंदिर प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना नाटक एक कला आणि अभिनय यातील अनोखे कौशल्य कसलेल्या कलाकारा कडून विद्यार्थां ना । दिले गेले प्रत्यक्ष कृतितून सर्व विद्यार्थी घडविले गेले . मोठ्या उत्साहाने सर्व विद्यार्थी एक रुप होऊन बाल नाट्य अभिनयात सामिल झाले होते .
यावेळी मुख्याध्यापक पी जे कांबळे पर्यवेक्षक सौ जाधव श्री वणवे सर उपस्थित होते .