
मारहाण व धमकी प्रकरणी दया मेस्त्री याच्यावर गुन्हा दाखल
पत्नी व मुलांवर कोयता उगारून मारण्याची दिली धमकी जेवणाच्या रागातून दयानंद मेस्त्री (50, वागदे) यांनी पत्नी व मुलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत दयानंद मेस्त्री याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसात दयानंद मेस्त्री याच्या…





