काही वेळातच कणकवलीत नारायण राणेंचे भव्य दिव्य स्वागत होणार!

डीजे, ढोल पथकासह भाजपा कार्यकर्ते राणेंच्या स्वागतासाठी सज्ज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आज विजयी झालेले खासदार नारायण राणे हे काही वेळातच कणकवली दाखल होत असून, राणेंच्या स्वागतासाठी कणकवली श्रीधर नाईक येथील चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. श्रीधर…

Read Moreकाही वेळातच कणकवलीत नारायण राणेंचे भव्य दिव्य स्वागत होणार!

शेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

संशयीत आरोपींच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद लाठया काठयांनी केली होती जबर मारहाण लोकसभा निवडणुक तील राजकीय पूर्व वैमनस्यातून वेर्ले वरचीवाडी येथील माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते रामचंद्र बाळकृष्ण राऊत (५८) यांना बेकायदा जमावाने मारहाण करून त्यांच्याकडील ३५००…

Read Moreशेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

मतदानासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज

मतदान साहित्य घेऊन ९१८ केंद्रांवर कर्मचारी रवाना सर्वानी मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन निलेश जोशी । सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ मे रोजी मतदान होणार आहे त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

Read Moreमतदानासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज

कणकवली शहरात ओमनी कारची काच फोडल्याने खळबळ!

निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या घटनेने उलट – सुलट चर्चा कारण गुलदस्त्यात, पोलिसांकडून घटनास्थळी शोध सुरू कणकवलीत आज शनिवारी रात्री 9.30 वा. सुमारास डीपी रोडवर लावलेली ओमनी कारची काच अज्ञाताने फोडल्याची घटना घडली. या घटनेबाबत डायल 112 नंबर वर फोन आल्यानंतर कणकवली…

Read Moreकणकवली शहरात ओमनी कारची काच फोडल्याने खळबळ!

विकास केलात तर मतदारांना पैसे का वाटता ?

संदेश पारकर यांचा सवाल विनायक राऊत यांचा विजय निश्चित निलेश जोशी । कुडाळ : राणेंनी विकास केला म्हणता मग लोकांना मतांसाठी पैसे वाटायची वेळ का आली, असा सवाल शिवसेना उबाठा गटाच्या संदेश पारकर यांनी उपस्थित केला आहे. पारकर यांनी आज…

Read Moreविकास केलात तर मतदारांना पैसे का वाटता ?

कोकणातील 70 युवक संघटनांचा विनायक राऊत याना पाठिंबा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील सुमारे ५ हजार युवकांचा समावेश पत्रकार परिषदेत माहिती निलेश जोशी । कुडाळ : कोकणातल्या युवकांच्या विविध संघटना एकवटल्या असून त्यानी इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत याना पाठिंबा जाहीर केला आहे. यात रत्नागिरी सिंधुदुर्गतल्या 25 संघटनांचा समावेश आहे. अशी…

Read Moreकोकणातील 70 युवक संघटनांचा विनायक राऊत याना पाठिंबा

राऊतांना नाही तर केसरकरांना व्हॅनिटीत आरामाची गरज !

अमित सामंत यांचा दीपक केसरकर यांना टोला कुडाळ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची कार्यकारिणी बैठक निलेश जोशी । कुडाळ : आरामाची गरज खासदार विनायक राउतना नाही तर दीपकभाईंना जास्त आहे. म्हणून त्यांनी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. त्यात त्यांनी आराम करावा…

Read Moreराऊतांना नाही तर केसरकरांना व्हॅनिटीत आरामाची गरज !

भाजप-शिंदे गटाचे अखेर ‘तुझ्या गळा माझ्या गळा !’

कुडाळ येथील बैठकीत गैरसमज दूर एकदिलाने नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार निलेश जोशी । कुडाळ : शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात आता सारे काही आलबेल आहे, कोणतेही गैरसमज नाहीत, असे शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ…

Read Moreभाजप-शिंदे गटाचे अखेर ‘तुझ्या गळा माझ्या गळा !’

भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज – खा. विनायक राऊत

खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काँग्रेसचा पक्षमेळावा निलेश जोशी । कुडाळ : सध्याच्या सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बळी त्यातूनच गेला आहे. राजकीय पक्षांची बँक खाती सील करण्यापर्यंत मोदी सरकारची मजल गेली…

Read Moreभाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज – खा. विनायक राऊत
error: Content is protected !!