नेरुर येथे १२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेसह आता अनेक संस्थांचे आयोजन नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून रविवार १२ मे २०२४ रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग संचलित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व…

Read Moreनेरुर येथे १२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

हरकूळ खुर्द येथील नृत्यस्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

गावपातळीवर मृण्मयी केरकर विजेती श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत खुली नृत्य स्पर्धा प्रतिनिधी। कुडाळ : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत तर गावपातळीवरील स्पर्धेत…

Read Moreहरकूळ खुर्द येथील नृत्यस्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

को.रे.च्या ‘या’ तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

को.रे.मार्गावर उद्या अडीच तासांचा मेगाब्लॉक निलेश जोशी। सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवसर आणि राजापूर रोड या स्थानकांदरम्यान देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या दि. १० मे रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी नऊ वाजून १० मिनिटांपासून ११ वाजून…

Read Moreको.रे.च्या ‘या’ तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

मतदानासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज

मतदान साहित्य घेऊन ९१८ केंद्रांवर कर्मचारी रवाना सर्वानी मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन निलेश जोशी । सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ मे रोजी मतदान होणार आहे त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

Read Moreमतदानासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज

वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथे समर कॅम्पचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथे दिनांक ४,५ आणि ६ मे रोजी १० ते १५ वयोगटातील मुलांसाठी तीन दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळला.दरवर्षी या कार्यशाळेचे आयोजन केले जाते मुलाना या…

Read Moreवसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथे समर कॅम्पचे आयोजन

पाट हायस्कूलमध्ये ज्ञानेश सामंत यांच्या हस्ते नूतन अभ्यासिकेचे उद्घाटन

गुरु शिष्य परंपरा जपा ! ज्ञानेश सामंत यांचे प्रतिपादन प्रतिनिधी । कुडाळ : एस्. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ ,पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय पाट,कै . सौ. एस. आर्. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा डॉ. विलासराव देसाई उच्च…

Read Moreपाट हायस्कूलमध्ये ज्ञानेश सामंत यांच्या हस्ते नूतन अभ्यासिकेचे उद्घाटन

फ्लाय ९१ ची सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमानसेवा सुरु

तिरुपती तीर्थयात्रेच्या वाहतुकीला चालना आठवड्यातून तीन वेळा उड्डाण करणार निलेश जोशी । सिंधुदुर्ग : भारतातील नवीनतम विमान कंपनी फ्लाय९१ने सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमान सेवा सुरु केली आहे. हे विमान चिप्पी (सिंधुदुर्ग) या विमानतळावर आठवड्यातून तीन वेळा उड्डाण घेईल. या सेवेमुळे…

Read Moreफ्लाय ९१ ची सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमानसेवा सुरु

विकास केलात तर मतदारांना पैसे का वाटता ?

संदेश पारकर यांचा सवाल विनायक राऊत यांचा विजय निश्चित निलेश जोशी । कुडाळ : राणेंनी विकास केला म्हणता मग लोकांना मतांसाठी पैसे वाटायची वेळ का आली, असा सवाल शिवसेना उबाठा गटाच्या संदेश पारकर यांनी उपस्थित केला आहे. पारकर यांनी आज…

Read Moreविकास केलात तर मतदारांना पैसे का वाटता ?

प्रा. डॉ.व्ही.बी.झोडगे, प्रा.एच.आर.यादव, अधीक्षक पी.एम. सावंत यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार

संत राऊळ महाराज महाविद्यलयाच्या सेवेतून निवृत्त प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रोफेसर डॉ.व्ही.बी.झोडगे, तसेच प्रा.एच.आर.यादव आणि कार्यालयीन अधीक्षक पी.एम. सावंत हे नियत वयोमानानुनसार सेवानिवृत्त झले. त्यानिमित्ताने त्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.एन.लोखंडे हे…

Read Moreप्रा. डॉ.व्ही.बी.झोडगे, प्रा.एच.आर.यादव, अधीक्षक पी.एम. सावंत यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार

कोकणातील 70 युवक संघटनांचा विनायक राऊत याना पाठिंबा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील सुमारे ५ हजार युवकांचा समावेश पत्रकार परिषदेत माहिती निलेश जोशी । कुडाळ : कोकणातल्या युवकांच्या विविध संघटना एकवटल्या असून त्यानी इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत याना पाठिंबा जाहीर केला आहे. यात रत्नागिरी सिंधुदुर्गतल्या 25 संघटनांचा समावेश आहे. अशी…

Read Moreकोकणातील 70 युवक संघटनांचा विनायक राऊत याना पाठिंबा

रील शहाणा स्पर्धेत देवगडचा ऋत्विक धुरी गृप लाखाचा मानकरी

विश्वजित पालव टीमला द्वितीय पारितोषिक कुडाळ मध्ये शानदार सोहळ्यात पारितोषिक वितरण निलेश जोशी । कुडाळ : रील शहाणा आयोजित कोकणातील सर्वात मोठ्या रील शहाणा २०२४ स्पर्धत देवगडचा ऋत्विक धुरी आणि त्याची टीम एक लाखाच्या पहिल्या बक्षिसांचा मानकरी ठरली. कुडाळ येथील…

Read Moreरील शहाणा स्पर्धेत देवगडचा ऋत्विक धुरी गृप लाखाचा मानकरी

एसआरएम कॉलेज मध्ये निःशुल्क सॅप (SAP) प्रशिक्षण

उत्कर्ष फाउंडेशनचे सहकार्य पत्रकार परिषदेत माहिती निलेश जोशी । कुडाळ : कामशिप्र मंडळ संचलित कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये उत्कर्ष फांऊडेशनच्या सहकार्याने बी कॉमच्या विद्यार्थ्यांसासाठी आर्थिक प्रशिक्षण म्हणजेच सॅप अभ्यासक्रमाची सुरुवात झाली आहे. सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये शुल्क…

Read Moreएसआरएम कॉलेज मध्ये निःशुल्क सॅप (SAP) प्रशिक्षण
error: Content is protected !!