कुडाळमध्ये २९ ला नृत्य सन्मान सोहळा

चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमीच आयोजन नृत्य कलाकार, निवेदक, कोरिओग्राफर यांचा होणार सन्मान रवी कुडाळकर आणि सुनील भोगटे यांची पत्रकार परिषद निलेश जोशी । कुडाळ : कुडाळच्या चिमणी पाखरं डान्स अकॅडेमीच्या वतीने नृत्य क्षेत्रातला पुरस्कार वितरणाचा नृत्य सन्मान सोहळा रंगणार आहे.…

Read Moreकुडाळमध्ये २९ ला नृत्य सन्मान सोहळा

सामान्य नागरिकांसाठी कुडाळ तहसील कार्यालय नेहमी तत्पर !

तहसीलदार वीरसिंग वसावे यांची ग्वाही तहसीलदार वसावे यांची पत्रकारांशी सकारत्मक चर्चा निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तहसीलदार कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांची कामे प्राधान्याने हाती घेवून ती पुर्ण केली जातील, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांची ससेहोलपट होणार नाही त्यादृष्टीने आमची यंत्रणा कार्यरत राहील…

Read Moreसामान्य नागरिकांसाठी कुडाळ तहसील कार्यालय नेहमी तत्पर !

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन संपन्न

निलेश जोशी । कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक महिला दिन महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये वावरणाऱ्या मान्यवर महिलांचे मार्गदर्शन यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लाभले.या कार्यक्रमाला सीए…

Read Moreसंत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन संपन्न

पदर प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली!

महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन विविध संस्कृती कार्यक्रमांसह आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन महिला दिन आणि सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथीनिमित्त पदर महिला प्रतिष्ठान मार्फत पाककला स्पर्धेचे तसेच विविध खेळांचे आयोजन केले होते. तसेच हळदिकुंकू समारंभ आणि…

Read Moreपदर प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली!

अणाव गावच्या माजी सरपंच सौ.अक्षता दळवी यांचे निधन

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील अणाव गावच्या माजी सरपंच सौ. अक्षता अरुण दळवी वय ४६ वर्षे यांचे मंगळवार दिनांक ५ मार्च रोजी रात्री ९-०० वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने कर्जत येथील राहत्या घरी निधन झाले. सौ. अक्षता दळवी व्यवसायानिमित्त कर्जत येथे…

Read Moreअणाव गावच्या माजी सरपंच सौ.अक्षता दळवी यांचे निधन

सिंधुदुर्गात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

जिल्ह्यातील मातांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद-जिल्हाधिकारी किशोर तावडे सिंधुदुर्गनगरी : प्रत्येक मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आजच्या पल्स पोलिओ मोहिमेत देखील जिल्ह्यातील मातांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे…

Read Moreसिंधुदुर्गात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

मराठा समाज भगिनी मंडळ तर्फे ६ मार्चला विविध स्पर्धांचे आयोजन

जागतिक महिला दिनाचे औचित्य प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक महिला दिनानिमित्त मराठा समाज भगिनी मंडळ कुडाळच्या वतीने मंगळवार दि. ६ माराच २०२४ रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेसावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचलित मराठा समाज भगिनी मंडळ कुडाळच्यावतीने दरवर्षीप्रमाणे…

Read Moreमराठा समाज भगिनी मंडळ तर्फे ६ मार्चला विविध स्पर्धांचे आयोजन

…नाहीतर आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ !

कुडाळ भाजपचा आमदार वैभव नाईक यांना कडक इशारा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्ता कामाचे भूमिपूजन करू नये आमदार वैभव नाईक यांची ‘ मान न मान मै तेरा मेहमान’ अशी ख्याती प्रतिनिधी । कुडाळ : ‘मान न मान मै तेरा मेहमान’ अशी…

Read More…नाहीतर आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ !

संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ऑलकेम 2024 संपन्न

प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज कॉलेजचा रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ फेब्रुवारीला ऑलकेम या कार्यक्रमाचे आयोजन कॉन्फरन्स हॉल मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन प्र प्राचार्य डॉ ए एन लोखंडे यांच्या…

Read Moreसंत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ऑलकेम 2024 संपन्न

काजू बी ला २०० रुपये हमी भाव द्या, अन्यथा…

काजू बागायतदारांनी दिला ‘हा’ इशारा निलेश जोशी । कुडाळ : आयात मूल्यात घट केल्यामुळे परदेशी काजू सिंधुदुर्गात येऊ लागला आहे. . त्यातच जिल्हयातील जीआय मानांकन असलेल्या अस्सल काजू बीला दर मिळेनासा झाला आहे. त्यामुळे येथील काजू बागायतदार मेटाकुटीला आला आहे.…

Read Moreकाजू बी ला २०० रुपये हमी भाव द्या, अन्यथा…

सुकळवाड-तळगाव-बाव प्रजिमा-२७ कर्ली खाडीवरील ब्रिज साठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते निलेश राणे यांची शिफारस पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून अर्थसंकल्पात तरतूद प्रतिनिधी । कुडाळ : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या आणि कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडण्यात महत्वाची भूमिका असलेल्या बाव-तळगाव येथील कर्ली खाडीवर नवीन पुलासाठी…

Read Moreसुकळवाड-तळगाव-बाव प्रजिमा-२७ कर्ली खाडीवरील ब्रिज साठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर.

व्याकरणा इतकेच मराठी भाषेतील म्हणींचे ज्ञान महत्वाचे – सुरेश ठाकूर

श्री भगवती हायस्कूल, मुणगे येथे “माझा महाटाची बोलू कवतिके” कार्यक्रम मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य सुरेश ठाकूर यांनी केले मराठी भाषेविषयी प्रबोधन निलेश जोशी । सिंधुदुर्ग : भाषा प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मराठी व्याकरण, शब्दांचे उच्चारण जसे आवश्यक असते तसेच म्हणी…

Read Moreव्याकरणा इतकेच मराठी भाषेतील म्हणींचे ज्ञान महत्वाचे – सुरेश ठाकूर
error: Content is protected !!