भाजपा पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची माजी आमदार राजन तेलींनी घेतली भेट

सदिच्छा भेट घेतल्याची तेलींची माहिती

कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्ली संसद भवन येथे सदिच्छा भेट घेतली. राजन तेली यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची अत्यंत जवळचे संबंध असून जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांनी ही सदिच्छा भेट घेतल्याची माहिती दिली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!