कुडाळ ठाकरे गट शिवसेना कार्यालयात ताडपत्री वाटप

प्रतिनिधी । कुडाळ : आज कुडाळ शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या कडुन लाभार्थ्यांनी ताडपत्र्या स्विकारल्या. यावेळी कुडाळ तालुका शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे,पिंगुळी शिवसेना विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, ग्रामस्थ रतन धुरी, विनायक परब, युवासेनेचे राजु गवंडे, सतीश दुतोंडकर व इतर उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





