वागदे डंगळवाडी शाळेमध्ये चिमुकल्यानी काढली वारकरी दिंडी

विठ्ठल रखुमाई सह वारकऱ्यांच्या वेशभूषेने वेधून घेतले सर्वांचे लक्ष

आषाढी एकादशी निमित्त कणकवली तालुक्यातील वागदे डगळवाडी शाळेमध्ये चिमुकल्यानी वारकरी वेशभूषा व विठ्ठल रखुमाई ची वेशभूषा सादर करत वारकरी दिंडी काढली. चिमुकल्यानी केलेल्या वेशभूषांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यावेळी मुख्याध्यापक वेदिका विनोद चव्हाण, केंद्रप्रमुख विजय मसुरकर, सहकारी शिक्षिका वैशाली भानुदास मिसाळ, वागदे माजी सरपंच रुपेश आमडोसकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गावडे, शा .व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर मेस्त्री, उपाध्यक्ष सौ संगीता गावडे, श्री नागेश आमडोसकर्, श्री दिनेश तोरस्कर, श्री संदेश बागवे पालक व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.

कणकवली / प्रतिनिधी

error: Content is protected !!