उभादांडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालकमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन प्रवेश
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयाला भेट दिली. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला व निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राणे यांच्या उपस्थितीत उभादांडा येथील शेकडो शिवसेना ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, मनवेल फर्नांडिस, देवेंद्र डिचोलकर, सायमन आल्मेडा, हेमंत गावडे, नामदेव सरमळकर, संजय मळगांवकर यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश करण्यात आला. या प्रवेशामुळे ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गावच्या विकासासाठी तसेच पालकमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन आम्ही भाजप मध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
या प्रवेश कर्त्यांमध्ये शिवाजी राजाराम पडवळ – माजी सदस्य, जयेश मंगेश नवार, अमित सोनू नाईक, दीपक रामचंद्र काळसेकर, विठोबा रामचंद्र काळसेकर, नवीन विठोबा काळसेकर, प्रसाद काशिनाथ काळसेकर, लक्ष्मीकांत दिगंबर काळसेकर, गुरुनाथ दत्ताराम अणसुरकर, विलास सोनू मेस्त्री,
कैलास गणेश रेडकर, संदीप पांडुरंग कोनाडकर, महादेव पांडुरंग कोनाडकर, उमेश पांडुरंग कोनाडकर, भक्तप्रल्हाद तुकाराम कोनाडकर, आनंद मंगेश अणसुरकर, मनोहर शांताराम अणसुरकर, आकाश गुरुनाथ रेडकर, प्रकाश श्रीधर अणसुरकर, दिलीप सगुण अणसुरकर, शुभम घनश्याम अणसुरकर, थालेश वामन करलकर, रवींद्र जगन्नाथ आजगावकर, घनश्याम शांताराम अणसुरकर, श्रीम. प्रमिला गुरुनाथ कांबळी, प्रविण बाळकृष्ण तांडेल, सीमा साबाजी नवार, भाग्यश्री भालचंद्र नवार, प्रज्योत अशोक कांबळी, अशोक झिलू कांबळी, शंकर न्हानू कांबळी, उमेश दिगंबर कांबळी, यश उमेश कांबळी,नंदकिशोर गुरुनाथ कांबळी,मनोहर यशवंत कांबळी, सलील जगन्नाथ कांबळी, महादेव रघुनाथ तांडेल, उल्हास भाऊ तांडेल, प्रविण बाळकृष्ण तांडेल, प्रसाद फटू शिरोडकर, मितेश प्रसाद शिरोडकर, प्रशांत चंद्रकांत बोवलेकर, संजय चंद्रकांत बोवलेकर, विनायक धोंडू माणगावकर, दामाजी गणेश नवार, ओमकार दामाजी नवार, सचिन रामकृष्ण नवार, महादेव गणेश नवार, भालचंद्र गुंडू नवार, साबाजी गुंडू नवार, हेमंत मधुकर वेंगुर्लेकर, रमेश मधुकर वेंगुर्लेकर यांचा समावेश होता.





