चक्क विद्यार्थ्यांचीच निघाली मिरवणूक …!!

रायफल स्पर्धेत दिल्ली येथे मिळवलं सुवर्णपदक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत महाराष्ट्राचं नाव उज्वल केलं आहे. देवगडच्या सुशांत धुरी यांनी दिल्ली येथे झालेल्या रायफल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल आहे. या विद्यार्थ्यांची चक्क ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाने मिरवणूक काढली होती. या विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं आहे त्यांच्या यशात संस्थेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर यांचं मोठं योगदान आहे.





