सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उर्फ आबा गावडे यांचे निधन

युवासेना माजी जिल्हाप्रमुख ऍड. हर्षद गावडे यांना पितृशोक

कणकवली जानवली आदर्शनगर (मुळ गाव मालवण) येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उर्फ आबा गावडे (68) यांचे निधन झाले. कायद्याचे जाणकार म्हणून ओळख होती.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, भाऊ, वहिनी, बहिणी, पुतणे, पुतणी, नात, नातु असा मोठा परिवार आहे.
शिवसेना युवासेना सिंधुदुर्ग माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे यांचे ते वडील आणि
निवृत्त पोलिस उपनिरीक्षक अनिरुद्ध गावडे यांचे ज्येष्ठ बंधू होत.

कणकवली / प्रतिनिधी

error: Content is protected !!