किर्लोस कृषी विज्ञान केंद्र मार्फत कनेडी पंचक्रोशीत मोफत भात बियाणे

शिवसेना उपजिल्हाप्रमुख एम एम सावंत यांनी केले वाटप
किर्लोस कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे कनेडी पंचक्रोशी तील लोकांना मोफत भाताचे बियाणे वाटप करण्यात आले.त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत,उपतालुकाप्रमुख श्री.सुनील सावंत,कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ अधिकारी श्री.काजरेकर, पशुसंवर्धन अधिकारी श्री.देसाई, मृदुसंधरण अधिकारी धामापूरकर, व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
कणकवली प्रतिनिधी





