माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पाट विद्यालयाचे घवघवीत यश

पाट हायस्कुलचा निकाल ९६.४२ टक्के

प्रतिनिधी । कुडाळ : एस. के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित एस. एल.देसाई विद्यालय पाट चा निकाल ९६.४२ टक्के लागला . एकूण १४०उमेदवारांपैकी १३५ उमेदवार उत्तीर्ण झाले .
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रशालेचे प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी….
१)प्रथम क्रमांक – कुमार आदित्य रमाकांत नाईक – ९७.८०%
२) द्वितीय क्रमांक – कुमारी समीक्षा राजेंद्र तेजम – ९६.४०%
३) तृतीय क्रमांक-कुमार पार्थ सतीश गोसावी – ९६.००%

प्रशालेचे ९०%पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे …
१) कुमारी सुहानी सुगंध मोंडकर – ९५.८०%
२)कुमारी अंकिता अरुण जळवी – ९५.४०%
३)कुमार योगेश राधाकृष्ण सरमळकर – ९५.००%
४)कुमार दत्तराज दिपक ठाकूर – ९३.२०%
५)कुमारी मयुरी आनंदा हाक्के – ९२.४०%
६)कुमार जीवन प्रशांत गोसावी – ९२.४०%
७)कुमार पवन उमेश प्रभू – ९२.२०%
८)कुमारी सलोनी आत्माराम तेली – ९२.००%
९)कुमार ज्ञानेश अविनाश रावले – ९१.८०%
१०)कुमारी योगिता नारायण प्रभू – ९०.४०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था उपाध्यक्ष मान. श्री. दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष श्री. समाधान परब, कार्यवाह श्री. सुधीर ठाकूर ,संस्था सदस्य श्री. दशरथ नार्वेकर, श्री. देवदत्त साळगांवकर, श्री. नारायण तळवडेकर, श्री. अवधूत रेगे,श्री. सुभाष चौधरी, श्री.संजय ठाकूर, श्री. राजेश सामंत ,श्री. दिपक पाटकर
तसेच प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. शामराव कोरे ,पर्यवेक्षक श्री.राजन हंजनकर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!