फोंडाघाट येथील रामचंद्र ठाकूर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील मूळ फोंडाघाट पावणादेवी येथील व सध्या जानवली येथील रहिवासी रामचंद्र गोविंद ठाकूर 91 यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी 1 वाजता कणकवली मराठा मंडळ नजीकच्या स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. कुडाळदेशकर मंडळाच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होता. मेडिकल डिस्ट्रीब्यूटर प्रसाद ठाकूर यांचे वडील होत.
कणकवली/ प्रतिनिधी





