महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे” यांच्यामार्फत घेण्यात आलेली पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर.

कणकवली/मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित

आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे ता.कणकवली

स्कूल मधून पाहिले ५ विद्यार्थी

इयत्ता ५ वी
१) गौरेश श्रेयस तायशेट्ये ( ८०%)
२) नारायणी गणेश रावराणे (७६%)
३) प्रणव अरविंद गवळी (७३.३३%)
४) सार्थक दत्तात्रय मिठबावकर (६५.३३)
५) आदित्य निलेश साटम ( ६०.६६%)

इयत्ता ८ वी
१) वेद सचिन आर्लेकर ( ८२.५५%)
२) अनुज राजा घुगे ( ७९.१९%)
३) श्रावणी सतीश सामंत ( ७९.१९%)
४) मैत्री मुकेश पवार ( ६३.७५%)
५) प्रणव बाळकृष्ण पाटकर ( ५८.३८%)
६) हर्षिता अजित सावंत ( ५५.७०%)

सर्वांचे हार्दीक अभिनंदन…..!

error: Content is protected !!