वायंगणी स्वामी समर्थ मठात 29रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पूर्णिमा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त पहाटे पाच वाजता दुग्धाभिषेक, सकाळी साडेसात वाजता नित्य आरती, अभिषेक ,दहा ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुस्वर भजने, दुपारी महाआरती महाप्रसाद तरी सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी तर्फे करण्यात आले आहे






