पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाचा विकास करता सर्वाधिक निधि आला

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली
सावंतवाडी विधानसभा मतदासंघातील जाहिर केलेले उद्योग गायब ,मंत्री केसरकर यांच्यावर साधला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी निशाणा
सावंतवाडी ठिकाणी भाजप महाविजय अभियानाला लाभला मोठा प्रतिसाद
सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील विविध पर्यटन विकास होणे गरजेचे
सावंतवाडी प्रतिनिधि
सावंतवाडी विधानसभा मतदासंघातील भाजप महाविजय अभियानाला मोठा प्रतिसाद लाभला. नारायण राणे यांनी पालकमंत्री असताना विकासाचा वेग वाढविला. मात्र, मागील साडेचार वर्षात हा वेग कमी झाला. परंतु, तुम्ही पालकमंत्री झाल्यावर साडे चारशे कोटी रुपये दिलात. घोटगे सोनावडे घाट रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला. सहयोगी मित्रांनी हवाई पाहणी केली. चष्म्याचा कारखाना कुठे गेला ? दिलेली आश्वासने कुठे गेली. आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागेल, असा आरोप शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात केली. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. जील्याचा विकास आज मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झाला. आज सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील विविध पर्यटन विकास होणे गरजेचे आहे, मत त्यानी व्यक्त केला. यावेळी त्यांनी विकास कामाल करता निधी मागितला.
यावेळी या सभेला
राज्याचे बाधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, लखमराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक सचालक महेश सारंग, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतूल काळसेकर, माजी नगरांध्यक्ष संजु परब, तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.