आमदार नितेश राणे यांनी दिल्या माजी आमदार प्रमोद जठार यांना शुभेच्छा

वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला आमदार नितेश राणेंची उपस्थिती

रत्नागिरी सिंधुदुर्ग ची भाजपाची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी श्री जठार यांना वाढदिवसानिमित्त यांच्या कासार्डे येथील निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत श्री. जठार यांच्या पत्नी नीरजा जठार, जि प चे माजी अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत, जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, सभापती तुळशीराम रावराणे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगावकर, बबलू सावंत आदि उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!