दु:खद निधन

जांभवडे बामणवाडी ता. कुडाळ येथील रहिवाशी कै.सुनंदा शांताराम तर्फे (८५) यांचे बुधवार दिनांक ४/३/२६ रोजी वृद्धापकाळाने आणि अल्प आजाराने दु:खद निधन झाले.कै.सुनंदा तर्फे या मनमिळावू, परोपकारी वृत्तीच्या अजातशत्रू अगदी साधे व्यक्तिमत्त्व असलेल्या सद्धगृहिनी होत्या.त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.बामणवाडी येथील श्री.संजय तर्फे यांच्या मातोश्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे यांच्या काकी होत. त्यांच्या पश्यात चार मुलगे, दोन मुली,पुतणे,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.





