नांदगाव पंचायत समिती भाजपच्या उमेदवार हर्षदा वाळके बिनविरोध

दोन्ही उमेदवारांनी घेतली माघार

पालकमंत्री नितेश राणे यांचा विरोधकांना धक्का

नांदगाव पंचायत समिती पदी हर्षदा वाळके बिनविरोध होणार आहेत. त्यांच्या विरोधातील ठाकरे सेनेच्या धनश्री मेस्त्री, अपक्ष उमेदवार प्राची निरज मोरये यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली.पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधकांना धक्का दिला आहे. रीतसर प्रक्रिये अंती हर्षदा वाळके या बिनविरोध विजयी ठरणार आहेत.

error: Content is protected !!