नवोदय विद्यालयाची ७ फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा

शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 9 वी आणि 11 वीतील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार दिनाक 07 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.15 ते 1.45 यावेळेत पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग, सांगेली ता. सावंतवाडी येथे होणार आहे. विद्यार्थांनी परीक्षा केंद्रावर सकाळी ठीक 10.30 वाजता हजर राहणे आवश्यक आहे.
यासाठीची प्रवेश पत्रे आणि https://cbseitms.nic.in/2025/nvsxi_11 या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. काढण्याची प्रक्रिया सुरु झाली असून https://cbseitms.nic.in/2025/nvsix_9/11 ऑनलाईन प्रवेश पत्रे 9 वी साठी वी साठी प्रवेशपत्रासंबंधी अधिक माहितीसाठी  मोबाईल क्रमाक .प्राचार्य अशोक ग. कांबळे (9403352958), जे. बी. पाटील (9404052196) व एस पी. हिरेमठ (7447606149).संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!