भाजपाचे कणकवली नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी घेतले खासदार नारायण राणे यांचे आशीर्वाद

समीर नलावडे उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

कणकवली नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदाकरिता भाजपा कडून समीर नलावडे हे उद्या 15 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांची त्यांनी कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत आशीर्वाद घेतले. नारायण राणे यांनी देखील श्री नलावडे यांना शुभेच्छा दिल्या.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!