महामार्गांवर नव्याने बांधलेल्या एस टी बस स्टॉप ला कुरंगवणे मांजरेकर वाडी असे नाव द्यावे

वाडीतील ग्रामस्थांची मागणी

मुंबई – गोवा महामार्गा वर असलेल्या कुरंगवणे मांजरेकर वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगत बांधण्यात आलेल्या बस स्टॉप ला कुरंगवणे मांजरेकर वाडी बस स्टॉप असे नाव देण्यात यावे अशी सततची मागणी कुरंगवणे मांजरेकर वाडीतील रहिवाशांची आहे. या मागणीमुळे महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नव्याने बांधण्यात आलेल्या एस टी बस स्टॉप ला कुरंगवणे मांजरेकर वाडी असे नाव देण्यात यावे अशी मागणी कुरंगवणे मांजरेकर वाडीतील रहिवाशांची आहे. सदरच्या रस्त्या लगत च्या बस स्टॉप ला कुरंगवणे मांजरेकर वाडी असा फलक लावण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

error: Content is protected !!