रॉयल ब्रदर्स खारेपाटण मार्फत 2ऑगस्ट रोजी भव्य नारळ लढविणे स्पर्धा -2025 चे आयोजन

प्रथम क्रमांक विजेत्यास सतीश गुरव यांचेकडून 10,000₹ व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक विजेत्यास किरण गुरव यांचेकडून 5,001₹व आकर्षक चषक
रॉयल ब्रदर्स खारेपाटण मार्फतभव्य नारळ लढविणे स्पर्धा -2025 चे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा शनिवार दि. 02ऑगस्ट 2025 रोजी सायं. 4वाजता होणार असून. स्पर्धेचे ठिकाण -खारेपाटण एस. टी. स्टॅन्ड येथे ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेचे नियम व अटी – 1)आयोजकांकडून 5नारळ देण्यात येतील.
2)पंचांचा निर्णय अंतिम राहिलं.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी 250₹ अशी ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धे शी संबंधित माहिती साठी तुषार कोळसुलकर-8793338364, चिन्मय कोळसुलकर-9322711240,
गणेश कारेकर-8329069171
उदय जामसंडेकर-9511885012 यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक विजेत्यास सतीश गुरव यांचेकडून 10,000₹ व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक विजेत्यास किरण गुरव यांचेकडून 5,001₹व आकर्षक चषक असे पारितोषिक मिळणार आहे.