साकेडीत आज दशावतारी नाटक

कणकवली : कणकवली तालुक्यातील साकेडी चव्हाट येथे आज १० मार्च रोजी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांच्या दशावतारी नाटकाचा नाट्यप्रयोग होणार आहे. रात्री ११ वाजता साकेडी शाळा नंबर १ जवळील चव्हाटा या ठिकाणी दशावतारी नाटक होणार असून, नाट्यप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साकेडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!