कासार्डे गावच्या पोलीस पाटील पदी श्री.प्रथमेश प्रकाश पारकर यांची नियुक्ती.

कणकवली/मयूर ठाकूर

कणकवली तालुक्यातील कासार्डे गावच्या पोलीस पाटील पदी श्री. प्रथमेश प्रकाश पारकर यांची नुकतीच निवड झाली.यासंदर्भातील नियुक्ती पत्र पोलीस अधिकार श्री. झोरे साहेब यांनी दिले. ही नियुक्ती दि. 06/09/2024 रोजी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!